जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटामध्ये तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तत्वज्ञ संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे ३० रोजी अनावरण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा…