पुणे : एएनएसएसआय वेलनेसकडून औंध (पुणे) मध् ये नवीन स्पाइन क्लिनिकचे आशियातील प्रीमियर आणि यूएसए-पेटंट, एएनएमएसआय वेलनेस फॉर स्पाइनल डिप्रेशन ४ ed ne ial A- ed al पुणे ४ डिसेंबर २०२२: एएनएसएसआय वेलनेस आपली पोहोच अधिक वाढवत आहे आणि पुण्यातील औंध येथे त्यांच्या नवीन स्पाइन क्लिनिकचे उद्घाटन झाले .
आएएनएसएसआय वेलनेस हे भारतातील अग्रगण् य स् पाइन केअर आहे, ज् यामध् ये पाठीच्या आणि मानेच्या वेदनांवर शस्त्रक्रिया न करता उपचार करण्यासाठी समर्पित स्पाइन क्लिनिक सची साखळी आहे. हे रुग्णांना ‘स्पाइनल डीकप्रेशन ट्रीटमेंट’ देते. २०१२ पासून ३५०० इन अधिक यशोगाथांसह एएनएसएसआयने नॉन-सर्जिकल स्पाइनल डिकप्रेशन उपचारांसाठी यूएसए-पेटंट तंत्रज्ञानाद्वारे भारत, दक्षिण आफ्रिका, इराण, श्रीलंका, मालदीव, टांझानिया व कॅनडामधील रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत आणि मणक्याचे आजार बरे केले आहेत. स्पाइन क्लिनिकमध्ये तज्ञ डॉक्टर आणि सर्जन टीम असेल, ज्यांचे नेतृत्व या क्षेत्रात २५ वर्षापासून कार्यरत असलेले डॉ. जोसेफ कॅमराटा करतील. नवीन स्पाइन क्लिनिक आपल् या प्रगत तंत्रज्ञानासह तीव्र पाठदुखी व मानेमधील वेदना बया करण्यासाठी समर्पित असेल.
हे रुग्णांच्या वेदनांवर कायमस्वरूपी उपचार करण्यासाठी वैयक्तिक स्पाइन केअर उपचार करेल. मणक्याशी संबंधित समस्यांनी पीडित व्यक् तींची संख् या वाढण् यासोबत क्रोनिक केसेसमध् ये देखील वाढ होत आहे आणि भारत त्याला अपवाद नाही. या वाढत्या गरजेची पूर्तता करणाऱ्या एएनएसएसआय वेलनेसकडे भारतातील स्पाइन क्लिनिक् सची साखळी आहे, ज्याचे मुख्यालय मुलुंड (मुंबई) येथे आहे. इतर क्लिनिक् स मुलुंड, वाशी, कळवा, कल्याण, अंधेरी, कांदिवली (सर्व मुंबई), नागपूर आणि हैदराबाद येथे आहेत. वेलनेस सेंटरची पुणे व नाशिक आणि भारतातील इतर ठिकाणी विस्तार करण्याची योजना आहे.
स्पाइन क्लिनिकच् या उद्घाटनाप्रसंगी बोलताना एएनएसएसआय वेलनेसचे संस् थापक श्री. दिनेश दळवी म्हणाले, “नवीन स्पाइन क्लिनिक सुरू करून अधिकाधिक रुग् णांपर्यंत पोहोचण् याचा आमचा मनसुबा आहे. तसेच आमचा वर्षानुवर्षे या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वेदनामुक्त जीवन देण् याचा मानस आहे. आम् ही कोणतीही औषधे, सुया न वापरता किंवा शस्त्रक्रिया न करता जगभरातील व् यक् तींना त्रास होणारी मानदुखी व पाठदुखी दूर
करण्याच् या मिशनवर आहोत. या ध्येयाची पूर्तता करण् यासाठी आमचा जवळपास प्रत् येक शहरात स्पाइन क्लिनिक सुरू करण् याचा आणि अधिकाधिक रुग् णांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत् न आहे. व् यक् तींचे जीवन परवडणा. या मार्गाने चांगले बनवण्याचे आमचे ध्येय आहे.” श्रीम. अर्चना मधुकर मुसळे (नगरसेविका) आणि वकील मधुकर मुसळे यांनी पुण्यामध्ये नवीन क्लिनिकचे उद्घाटन करण् यासाठी एएनएसएसआय वेलनेस सेंटरचे अभिनंदन केले.
तसेच त्यांनी दीर्घकाळापासून मानदुखी व पाठदुखीने त्रस्त रु णांना शुभेच् छा देखील दिल् या आणि ते या आजारामधून लवकर बरे होण् याची आशा व्यक् त केली. अंशुमन विचारे (मराठी चित्रपट अभिनेता) यांना नवीन नॉनसर्जिकल उपचारांचा प्रभाव माहीत आहे. तरुण आणि प्रौढांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी मुंबईहून पुण्याला प्रवास केला. त्यांनी इतर टीम सदस्यांसह शस्त्रक्रियेशिवाय म्हणजेच आधुनिक अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करून पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यावर उपचार करण्यासंबंधीचा संदेश प्रसारित करण्यामध् ये मदत केली.