राष्ट्रवादी पक्षाने दिपाली धुमाळ यांच्यावर पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी सोपवली होती. अतिशय सक्षम पणे हि जबाबदारी त्यांनी पेल्ली. त्या कोरोनाच्या भीषण काळात पुणेकरांचा पाठीमागे उभा राहिला .कोरोना परिस्थिती हाताळतांना तर त्यांनी अगदी जीवाचे रान केले. याच पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशी निमित्त नागरिकांनी संभाव्य तिसरया लाटेचा धोका ओळखून सामाजिक भान ठेवावे असे आवाहन त्यांनी गणपतीला निरोप देताना केले आहे.