कोरोनामुळे बळी पडलेल्या पिंपरी – चिंचवडकरांना मेणबत्या लावून पिंपरी चिंचवडकरांनी वाहिली श्रद्धांजली……!
पिंपरी – चिंचवड : जेव्हां मेणबत्त्या शिलगावल्या गेल्या तेव्हां उपस्थित शेकडो जणांच्या भावना अनावर झाल्या. कोरोनासाथीमध्ये दिवंगत झालेल्यांना पिंपरी चिंचवड…