पुणे : दीड महिन्याच्या तपासानंतर पुणे पोलिसांनी मोक्का मध्ये फरारी असलेल्या पुण्यातल्या यांना उडपी मधून अटक केलिये.
पत्नी ला सिगरेट चे चटके देऊन मारहाण केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर बलात्कार खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे देखील दाखल झाले. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी गायकवाड कुटुंबावर केलीय मोकका नुसार कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दिड महिना पासून फरारी होते.