पुणे : भंडारा मधिल जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यरात्री चा सुमारास लागल्याने आगेत 10 नवजात बालकांना जीव गमवावा लागला. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली. परंतु अशाही परिस्थितीत येथील सुरक्षारक्षकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 7 नवजात बालकांना वाचवण्यात यश मिळवले. यात बालकांच्या पालकांनी सुरक्षारक्षकाला देवदूत मानले.