चोरांच्या धाकामुळे पोलीसच घटनास्थळावरून फरार
पुणे : चोरांना कायमच पोलिसांचा धाक असतो असे सर्वत्र बघायला मिळते परंतु कोणाच्याही परिसरात चक्क चोरांना बघूनच पोलिस फरार झाले चे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने परत एकदा परिसरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला.
पुण्यातील औंध भागातील सिद्धार्थनगर परिसरातील शैलेश टॉवर सोसायटीत २८ डिसेंबरच्या रात्री ३ च्या सुमारास ४ चोरटे शिरले. चोरट्यांनी संधीचा फायदा घेऊन Watchman ला दोन चोरांनी चाकूचा धाक दाखवून पकडून ठेवले. तर दोन चोरानी जाऊन कटरच्या सहाह्याने फ्लॅट चे कुलूप तोडले. आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला.
हा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जागे झाल्याची कुणकुण चोरट्यांना लागली. सुदैवाने बंद फ्लॅट मध्ये कोणीही राहत नसल्याने त्यांच्या हाती फारस जास्त काही माल लागला नाही .या चोरीत चोरट्यांच्या हातत LCD TV हाती लागला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, स्वतः कडे बंदूक असूनही एक पोलीस Bike वरून पळून जाताना CCTV मध्ये दिसत आहे, त्यांच्या नंतर चोरटे पळाले, त्यांच्याकडे Wireless Phone होते त्यांनी जर ठरवल असत तर पोलिसांनी पुढे Massage पाठवून चोरट्यांना वीर बंद करू शकले असते .
पण या घटनेत पोलिसांकडून तसे काहीही झालेले दिसले नाही. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नसल्यामुळे देखील पुणे शहरात घरफोड्या व गुन्हेगारी वाढत आहे. या व्हायरल व्हिडिओ मुळे तर पोलिसांची ओके होता है आता नागरिकांनी कुणाकडे मदत मागावी असा प्रश्न देखील या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.