पुणे : अनेक अडचणी चा सामना करून चित्रीकरण करण्यासाठी परमिशन मिळवल्या असून, काही अटी व शर्ती ठेवून हे चित्रीकरण करणे अपेक्षित होते मात्र या नियांमाची पायमल्ली होत असल्याने, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आता भरारी पथकांच्या साह्याने चित्रीकरण होत असलेल्या ठिकाणी पाहणी करणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी दिली आहे
Byte
मेघराज राजे भोसले
अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ