पुणे : पुण्यातील वडगावशेरीत बनावट तुपाच्या कारखान्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून छाप टाकला. या छाप्यात 1 हजार पेक्षा जास्त लिटर बनावट तुप पोलिसानी जप्त केले.
हे बनावट तुप पुणे शहरात विविध डेअरी मध्ये विक्री होत होते. हे बनावट तूप वडगावशेरीत लोकवस्तीत बदेखील विक्री होत आहे. या बाबत स्थानिक पोलिस प्रशासनाला या काहीच कसे माहीत नाही असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.