
प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर परत एकदा आई होणार तर सैफ अली खान बाबा होणार आहेत. करीना कपूरची पहिली प्रेग्नेंसी खूपच चर्चेत राहिली कारण ती बिनधास्तपणे प्रेग्नेंट असतानादेखील शूटिंग करीत होती. आणि सर्वत्र वावरतही देखील होती . त्यामुळे तिने अनेक जुन्या विचारांना फाटा दिला. आता ति सेकंड प्रेग्नेंसीठी काय नवीन आदर्श ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लवकरच चिमुकल्या पाहुण्यांच्या आगमनाने करीना आणि सैफ जीवनात आनंद येणार आहे. त्यांनी प्लॅनिंग केले प्रमाणे 2020 मध्ये त्यांच्याकडे सेकंड बेबी ते सेकंड बेबी ते त्यांच्याकडे सेकंड बेबी ते आगमन होणार आहे.
सैफ-करीनाचा मुलगा तैमूर यावर्षी डिसेंबर महिन्यात चार वर्षांचा होणार आहे. या दोघांच्या चाहत्यांनी या बातमीबद्दल दोघांचे अभिनंदन केले आहे.


