मेंदूवर शस्त्रक्रिया यशस्वी
दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली. प्रकृती गंभीर असल्याने सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांच्या शरीरातील सर्व अवयव व्यवस्थित रित्या काम करीत आहे.
प्रणव मुखर्जी यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्याचे निष्पन्न झाले. यावर त्वरित शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. यासाठी अनेक तपासा करण्यात आला, यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही निदान झाले. मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले .



तसेच त्यांनी जे लोक यादरम्यान त्यांच्या संपर्कात आले त्या सर्वांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन देखील ट्विटरच्या माध्यमातून केले.