पुणे: कोरोणामुळे डीएसकेच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यांच्याकडून मुलीचा तेराव्याला उपस्थित राहण्याबद्दल अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने अर्ज स्वीकारून मुलीच्या तेराव्याला पत्नी, मुलासह काही तासांसाठी उपस्थित राहण्याची अनुमती दिली.
पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट समजल्या जाते. यातच डीएसकेच्या मुलीला ही कोरोणची लागण झाली. उपचारा दरम्यान दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. दुःखाची वेळ जरी असली तरी डीएसके कारागृहात असल्याने अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली नाही. यामुळे त्यांच्या वकिलांने मुलीचा तेराव्याला उपस्थित राहण्यासाठी अर्ज केला. 16 ऑगस्टला काही तास घरी उपस्थित राहण्याची परवानगीअ त्यांना तिरिक्त सत्र न्यायल्याने दिली. सध्या डीएसके पत्नी हेमंती कुलकर्णी, मुलगा शिरीषही 2000 कोटींच्या रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कारागृहात आहेत.