केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली. रविवारी त्यांनी स्वतः ट्विटर द्वारे माहिती दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आले . त्याच्यावर उपचार सुरु आहे . त्याच्या वयाचा विचार करता त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या चक्रातून कोरोनमुक्त होऊनच बाहेर पडावे लागेल . यामुळे ते ५ ऑगस्टच्या रामजन्मभूमी पूजन सोहळ्यास हजर नाही.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.